Vidarbha Shikshan Prasarak Mandal's

Reaccredited by NACC with Snowgrade CGPA (3.08)

Snow 

Affiliated to
Sant Gadge Baba Amravati University, Amravati.
College code : 301


वाचन प्रेरणा दिवस व स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती - १५ ऑक्टोबर २०२१ निमित्त

गो से महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्यासाठी


SHELFIE WITH BOOKS COMPETITION


आपल्या घरातील पुस्तकांच्या कपाटासोबत (बुक ‘शेल्फ’ सोबत) आपला एक फोटो (SHELFIE) व त्यातीलचआपल्या आवडत्या पुस्तकाबद्दल माहिती देतानाचा आपला दोन मिनिटांचा व्हिडीओ खाली दिलेल्या गूगल फॉर्मद्वारे अपलोड करा.  • तीन सर्वोत्तम स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिली जातील.

  • आपला फोटो व व्हिडीओ पाठविण्याचा अंतिम दिनांक: १५ ऑक्टोबर २०२१

  • निकाल दि १७ ऑक्टोबर २०२१ रोजी महाविद्यालयाच्या वेबसाईटवर जाहीर केला जाईल.

  • प्राध्यापक + शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी दोन्ही गटांसाठी स्वतंत्र बक्षिसे दिली जातील.


विद्यार्थी स्पर्धकांसाठी Link:     https://tinyurl.com/Shelfie4Students

प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी Link:     https://tinyurl.com/Shelfie4Employeesस्पर्धेचे नियम:

  • अपलोड केलेला फोटो व व्हिडीओ आपल्या घरातील आपल्या वैयक्तिक बुकशेल्फचाच असावा. इतर ठिकाणचा फोटो/व्हिडीओ स्वीकारला जाणार नाही.


  • पुस्तकाबद्दल माहिती देताना आपला व्हिडीओ जास्तीत जास्त दोन मिनिटांचा असावा. सदर व्हिडीओ इंग्रजी, मराठी किंवा हिंदी यापैकी एका भाषेत असावा.


  • स्पर्धा महाविद्यालयाच्या स्थायी तसेच अस्थायी दोन्ही प्रकारच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी खुली आहे.


  • परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.


  • ग्रंथालय समिती, गो से महाविद्यालय, खामगाव.